Dictionaries | References

खुडसणा

   
Script: Devanagari

खुडसणा

  स्त्री. पश्चात्ताप ; अनुताप ; खेद ; हुरहुर रुखरुख ( मनास लागलेली ); ( क्रि० लागणें ;' राहणें ). २ उत्कट इच्छा ; हांव . ' म्या खुडसणी धरली होती तीं आज फिटली .' ( सं . खुड् = तोडणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP