Dictionaries | References

खुजस्ते

   
Script: Devanagari

खुजस्ते

 वि.  शुभ्र ; कल्याणकारक ( फा . खुजिस्ता )
०अख्तर वि.  सुदैवी ; चांगल्या नशिबाचा . ग्रहांचा - रा ८ . ७७ .
०फर्जाम वि.  सद्गतीस पोंचलेला . - रा . १५ . २५३ .
०बुनियाद वि.  कल्याणकारक पायाचें ; औरंगाबाद शहरांचे गौरवपर नांव शाहुरोजनिशी ३८ . ( हें औरंगाबादचें नांव औरंगजेबाचा ह्यातींत प्रचलित होतें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP