Dictionaries | References

खिळण

   
Script: Devanagari

खिळण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; unyielding importunity; sullen and stubborn hanging back or sitting, in resistance to invitations or to efforts to raise. v घे, धर, खिळणीस येणें.

खिळण

  स्त्री. १ खिळेबंदी ; डांबणें ; न हालेसें करणें . २ ( ल .) डांभणी ; चिकटुण राहणें ; खिळुन राहाणें ( घर , बिछाना , खुर्ची इ०शीं ); सांध्याम्चा किंवा शिरांचा ताठरपणा ( अर्धांग वायुनें आलेला ); दाराशीं घेतलेलें धरणें ( तगाददार , गळग्रह , भिकारी यांनीं ); हट्ट ; पाठपुरावा ; छंद ( एखादी गोष्ट करण्याविषयी मुलाचा ); हटवाद . दुराग्रह ( र्पार्थनेंत ); हट्टास पेटणें किंवा बसणें . ( क्रि . घेणें . धरणें ; खिळणीस येणें .) ( खिळणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP