Dictionaries | References

खास्तार

   
Script: Devanagari
See also:  खासदार

खास्तार

  पु. 
  1. मातेद्दार ; घोडेवाला . पाग्या . ' पांडवघरचा खासदार . हा , ती कसांघरची दासी । - राला पृ . ४३ . ' असा प्रभुहि सेवका भजसि खास दारापरी । ' - केका ७ .
  2. शरिरसंक्षण ; हजुरांतीतील एक आसामी .
  3. पुर्णपणें अंकित किंवा अधीन म्हणुन मानलेल्या माणसास थट्टेनेंकिंवा सलगीनें म्हणतात . ( चाकर , बायको , सोबती , भक्ताधीन देव इ ) ( फ .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP