Dictionaries | References

खाकेरणें

   
Script: Devanagari
See also:  खा करणें , खांकरणें , खाकरणें , खाखां करणें

खाकेरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

खाकेरणें

 उ.क्रि.  घसा साफ करणें ; कफ वर आणण्यासाठीं खांफरा काढणे ; वेडका काढणें . ' ना शस्त्राचेनि कीर नांवे । खाकारोंहि नेणती जीवें । ' - ज्ञा . १७ . ९३ . ०अक्रि १ खंकारणें ; शब्द करणें ; खोकणें ; घशांतील कफ बाहेर आणण्यासाठी प्रयत्‍न करणें . २ नानूं काकूं करणें . ( ध्व . खा ! खा !' खात्कृ - खात्करोति - खाक्करइ - खाकरतो . - मसाप २ . २३८ .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP