Dictionaries | References

खांविद

   
Script: Devanagari
See also:  खांवद

खांविद

  पु. यजमान ; सरकार ; महाराज ; स्वामी ; शास्ता .' आम्हीं जो जाबसाल सांगतों . तो खांबदाचे मजीस येत नाहीं .' भाव ६ . २ मालक ; धनी . ' बाबाजी पाटील निमे मोकदमीचा खावंद .' - चंद्रचुड दप्तर १ . २० . ( फा . खांवद )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP