Dictionaries | References

खांडाराणी

   
Script: Devanagari

खांडाराणी     

 स्त्री. ( पूर्वी रजपूत राजे वगैरे आपल्या तरवारीशीं लग्न लावून कांहें स्त्रिया करीत त्यांस म्हणत ) यावरुन उपस्त्री ; उपराज्ञी . ' हरकबाई ही मल्हाररावाची खांडाराणी ' मावशीबाई ' या नांवानें अहिल्याबाई जवळ राहात असे .' - मरिगु २ . १८ . ( खांडा = तरवार + राणी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP