-
ना. अंतराळ , अंतरिक्ष , अनंत , अवकाश , अस्मान , आकाश , आभाळ , ख , खगोल , तारांगण , नभ , नभांगण , नभोमंडळ , पुष्कर , व्योम
-
गगन कांपणें-थरारणें
-
एखाद्या क्रूर, भयंकर कृत्यामुळे आकाशालाहि जणूं कंप सुटणें, सर्वत्र भीतीचे वातावरण उत्पन्न होणें
-
एखाद्याच्या भयंकर कृत्यामुळे सर्वत्र थरकाप उत्पन्न होणें.
Site Search
Input language: