Dictionaries | References

खरिता

   
Script: Devanagari
See also:  खलिता

खरिता

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

खरिता

  पु. थैली ; लहान पिशवी . ' साखर खलितें दोन शेर .' रा . ३ . ३२८ . २ जिच्यांत अमीरउमरावांस पाठविलेलीं पत्रें बंद करतात ती रेशमी पिशवी . ' दामाजीपंतानें रसद पाठविली । खलितीं ओतिलील अर्जदास्त । ' ३ पत्र ; राजपत्र ; आज्ञापत्र .' आँ मुकदम्याविषयीं पाशीं पत्रें ; खरिता तयार झाला म्हणजे पाठवून देऊं .' - रा . ५ . ३८ . ( अर . खरिता )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP