Dictionaries | References

खतकुळ

   
Script: Devanagari

खतकुळ     

 न. १ कर्ज फेडण्याला अगर सारा देण्याला जिगजिग करणारें ; कटकटीवांचुन ऋण देत नाहीं असें कुळ , असामी , खंडकरी , ऋणको . २ खर्चाला मागें घेणारा माणुस ; चिक्कू ( सं . शट - खट + कुळ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP