Dictionaries | References

खंजुरी

   
Script: Devanagari

खंजुरी     

 स्त्री. १ खजुरीचें झाड ; हें सिंधीच्या झाडाप्रमाणें वाढतें . याचीं वाळवलेलीं फळें खारका होत बियांचें तेल औषधोधपयोगी आहे . २ खजुराचेंच एक रानटी झाड . ( सं . खर्जूर ; प्रा . खज्जूर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP