Dictionaries | References

कोल्हांटीण

   
Script: Devanagari
See also:  कोल्हांटी , कोल्हांटीन

कोल्हांटीण     

पुस्त्री . १ दोरीवर कसरत करणारी भिक्षेकर्‍यांची एक जात . भोरपी , नाडेभोरपी , डोंबारी . ' जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा । ' - ज्ञा . १८ . ६०६ . ' आलीं कोल्हाटिन खेळाया । सगुण गुणमाया । ' - भज ३५ . २ कोल्हाट ; कोलांटी ; कसरतीचा खेळ ; नाच . ( का . कोलु = काठी + अटिग = खेळ्या )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP