Dictionaries | References क कोचिनल Script: Devanagari See also: कोचिनील Meaning Related Words कोचिनल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक क्रिडा . हा मुळचा मेक्सिको व पेरूं या देशांतील असुन त्यांची उपजीविका मुख्यत ; फड्या निवडुंगावर होते . यांच्या रुपेरी काळा अशा दोन जाती आहेत यापासुन किरमिजी रंग करताता . - प्राणिमो १०४ . ( कोकम = किर मिजीरंग ( फळ ); लॅ . कोकिमम् = किरमिजी झगा ; फ्रँ . कोचनील ; इं . कोचिनील ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP