Dictionaries | References

कोंडी करणें

   
Script: Devanagari

कोंडी करणें     

कोंडणें ; वेष्टणें ; घेरणें . ' पहिल्या बाजी रावानें भोपाळवर कोंडी करून निजामाच्या घोड्यांना पळसाचा पाला खाण्याची पाळी आणली .' - के १९ . ३ . १९४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP