-
n Amity of horoscope. Fate. Friendship.
-
pop. घटीत n Amity of horoscope; the agreement of the destinies of. v उतर, जम, काढ, पाह, ठरव g. of s. or o. Ex. घटीत सांगती द्विजवरा ॥ लग्नें सत्वर नेमिलीं ॥. Investigated when a marriage is contemplated. 2 Friendship; friendly agreement. v जप, मिळ, हो, जुग. 3 Fate; the preordained or predetermined events of a life. 4 p In comp. Formed, composed, constructed of or with. Ex. सुशब्दघटित, अनुस्वारघटित.
-
a Proper, right, fit.
-
न. ( विप्र . ) घटीत . १ पत्रिकांवरून ठरणारें वधुवरांच्या ग्रहांचें आनुकूल्य ; ( वधुवरांच्या ) ग्रहयोगांची जुळणी ; पत्रिका जुळणें . ( क्रि० उतरणें ; जमणें ; काढणें ; पाहणें ; ठरवणें ). कृष्ण अगुणांचा अरूप । कन्या सगुण आणि स्वरूप । दोहींशीं घटिताचा विकल्प । शून्यसंकल्प सोयरीके ॥ - एरुस्व १ . ९६ . २ मैत्री ; सख्य ; मिलाफ . ( क्रि० जुळणें ; जमणें ; होणें ; जुगणें ). ३ दैव ; नशीब ; संचित ; दैवयोग ; पूर्वकर्म ; भवितव्य . शरीर संबंधाचें कारण । घटित आहे मज अधीन । - एरुस्व २ . ३४ . - वि . ( समासांत ) युक्त ; बनलेला ; रचलेला ; केलेला ; याअर्थी उ० सुशब्दघटित ; अनुस्वारघटित .
Site Search
Input language: