Dictionaries | References

कैकाडी

   
Script: Devanagari

कैकाडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kaikāḍī m A caste or an individual of it. they make twig-baskets &c.

कैकाडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A caste or an individual of it. they make twig baskets &c.

कैकाडी

  पु. एका जातीचें नांव . यांतील लोक बुरड्या . टोपल्या . इ० विकून व भिक्षा मागून उदरनिर्वाह करतात महाराष्ट्रात यांच्या चार पोटजाती आहेत . - १ चोरकैकाडी . किंवा फिरस्ते ; किंवा डोंटलमोर . २ गांवकैकाडी किंवा बुढी ; टोपल्ये . ३ खुचडी किंवा कुंचीवाले . ४ माकडवाले किंवा लाल बाजारवाले ; कैकाडी ही गुन्हेगारी जात आहे . - पु . कैकाडी माणुस . ( सं . कीकट - राजवाडे ) कैकाडीण - स्त्री . १ कैकाड्यांची , कैकाडी जातीची बायको . ' प्रथमचि मी तव दादा कैकाडीण झालें । ' - भज ४० . २ कैदाशीण ; भांडखोर स्त्री . ३ ( प्रेमानें ) गवाळ , केंस पिंजारलेल्या मुलीस म्हणतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP