Dictionaries | References क केढोळ Script: Devanagari See also: केढवळ Meaning Related Words केढोळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A long while. In use it corresponds to the expressions "What a long time! what a while!" Ex. त्यास जाऊन के0 झाला अझून येत नाहीं. 2 Used adv as मी के0 येऊन बसलों. केढोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पुष्कळ काळ ; किती वेळ ; फार वेळ . त्यास जाऊन केढोळ झाला अझुन येत नाही .' - क्रिविउ . पुष्कळ काळपर्यंत . ' मी केढवल येऊन बसलों .' ( केवढा + वेळ )०चा वि. किती वेळचा ; केव्हांचा . बर्याच कालपुर्वीपासून . ' तो केढोळचा येऊन बसलेला आहे .' Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP