Dictionaries | References

कॅनन

   
Script: Devanagari

कॅनन     

 पु. १ ख्रिस्ती धर्मसभेचा ठराव . २ पवित्र शास्त्रांतर्गत प्रमाणभूत पुस्तकें ३ इंग्लंदीय चर्चच्या आचार्यास दिलेली एक पदवी . ४ बिशपाच्या उपासनामंदिरांत राहून रोजची उपासना चालविणारा आणि गायकवर्गास शिकविणारा आचार्य . कॅनन सेल यांनी कुराणाचें इंग्रजीत भाषांतर केलें .' ( इं . ग्री . कॅनोन = नियम , ( मुळ कॅमा . कॅने = छडी ))

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP