Dictionaries | References

कुलियात

   
Script: Devanagari
See also:  कुलीयात

कुलियात     

किवि . तमाम ; सर्व ; सर्वथा . ' दोही दौलती कलियात तुम्ही आम्हीं मिळुन सांभाळवी .' - रा ५ . २३ . ( अर . कुल्लियात् )
 स्त्री. पूर्णपणा ; सर्व - मुधो . ' दोन्हीं दौलती कुलियात तुम्हीं आम्ही मिळून संभाळावी , यांत अंतर दिसूं नये , इकडे दृष्टी सर्वांनीं ठेवावीहें चांगले .' - रा ५ . १४ . ( अर .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP