Dictionaries | References क कुलित्थ Script: Devanagari Meaning Related Words कुलित्थ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A kind of vetch, Glycine tomentosa. कुलित्थ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कुळीय ; हुलगें ; द्विदल धान्यांतील हें गरीब लोकांचे धान्य आहे . याच्या वेलाची उंची एक हात पानें कांहींशी उडदाच्या पानासारखीं , शेंग वांकलेली व चपटी ; बींचा रंग तांबुस असतो . काल्या व पांढर्या रंगाचेहि कुळिथ असतात . त्यांचें उकडून काट तयार करतात . - वगु २ . ५२ . ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP