Dictionaries | References

कुदळी

   
Script: Devanagari
See also:  कुदळ , कुदळा , कुदळें

कुदळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f -ळे
   A hoe. कुदळणें
 v t   hoe.

कुदळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  छोटी कुदळ   Ex. तो कुदळीने माती उकरत होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

कुदळी

  स्त्री. १ खणण्याचें एक हत्यार ; खनित्र ; यास एक बाजूस लोखंडी टोंकदुसरीकडे दांडा बसविण्याचें छिद असतें . हिचे पानकुदळ , सुंबकुदळ , तोंडकुदळ , वेडगें असे चार प्रकार आहेत . २ ( ल .) दांडगा ; भाडखोर , ३ ( व .) धीमा ; जलद काम न करणारा माणुस . ( सं . कुद्दाल ; तु . का . गुद्दली .)
०पक्षी  पु. ( अलिबागी ) करकोचा पक्षी . हा साधारण माणसाच्या कमरेइतका उंच असतो . समुद्राजवळ एकलकोंडा राहातो ह्याचें मांस एखाद्या लहान बकर्‍याइतकें निघतें . तें खातात
०भारती वि.  ( व .) ऐदी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP