Dictionaries | References

कुगार

   
Script: Devanagari
See also:  कुंगार

कुगार

  न. भिक्षेकर्‍यांचा तांडा , जमाव . - वि . गरीब ; कंगाल ; क्षुद्र ( माणुस , गांव ). ' बदसुरत कुगार असिल्या तरी घरिच्या पोरग्या द्यावयासी कोण्ही रजाबंद होती नाही .' - पदे ८ . ३६ . ( कु = वाईट + कार - गार )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP