Dictionaries | References क कीळ Script: Devanagari Meaning Related Words कीळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. घेउनि इंद्रनीळ ॥ त्याचें काढियेलें कीळ ॥ ओतियेला घननीळ ॥ देवकीगर्भ मुसें ॥. कीळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तेज ; चमक ( रत्नांची ); किरण ; प्रभा . ' पिंगटा जटैची काळ फांकिनीली । दाहीं दीसीं । ' - शिशु ४३ . ' किळेवरी माणिकें । लेपिजे काई । ' - ज्ञा . १४ . १२३ . ' रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ । ' - दा १ . २ . १४ . ( सं . कीला = ज्योत ) स्त्री. ( गो .) अंबर , Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP