Dictionaries | References

किरवितणें

   
Script: Devanagari

किरवितणें     

क्रि.  १ ( दांत ) वाजविणें ;' किरकिर आवाज करणें . २ ( ल ) मागणेम ; तोंड वेंगाडणे .' आणि पव्हेसाठी सुदा मयाप्रति । दांत किरवितसां कैसें । ' - स्वानु ३ . ३ . ४३ . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP