Dictionaries | References

किमिया

   
Script: Devanagari
See also:  किमया

किमिया

  स्त्री. हीन धातुंचें ( विशेषत ; तांबें ) सुवर्ण बनविण्याची गुढ विद्या ; ' निधी दैवें लाभल्या हातीं । किमर्थं शोधाव्या किमयायुक्ती । ' - नव २३ . ९० . २ ( ल .) ज्यापासुन फार मोठा लाभ होतो असा धंदा , व्यापार , जाणणारा . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP