Dictionaries | References

कावेशी

   
Script: Devanagari

कावेशी

  स्त्री. तावडी ; आटोका ; पकड ; पेंच . ' या यवनास कावेशींत आणोन शासन करावे '; अशी मराठी कावेशी लढविल्यावाचून ते मनुष्य हवालदील होणार नाहीं .' - शिवदि १५८ , २०९ . ( कक्षा - कवा ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP