Dictionaries | References

कावरुख

   
Script: Devanagari

कावरुख     

 न. झाडावरचें बांडगूळ .' संसार हें कांवरुखें । झाड तैसें । ' - ज्ञा . १५ . ५२ . ' सदा सफळ आंब्यांचा रुख । त्यावरी उपजे कांवरुख । ' - एभा २१ . ३३ . ( ल .) - वि . क्षण भंगुर ; आश्चर्यकारक . ( सं . किम् + वृक्ष ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP