-
पु. एक प्रकारची उथळ व लांबट तोंडाची लहान पळी . [ सं . चमस ; फा . चमचा ; हिं . चमचा ]
-
ना./वि. चहाचा चमचा , डाव , पळी , मोठा चमचा , संध्येची पळी ;
-
See : चम्मच, चाटुकार, चाटुकार, चम्मच
-
ना./वि. खुशमस्कर्या , तोंड देखले बोलणारा , तोंडपुजा , पुढे पुढे करणारा , प्रशंसक , भाट , स्तुतीपाठक .
Site Search
Input language: