Dictionaries | References

काळबोटा

   
Script: Devanagari

काळबोटा

   वि ( महानु .) चोरीचें न समजतां द्रव्य संपादणारा . मालकाचें चोरून मालकास परत देणारा , चोरून परत करणारा . ' हे घ्या ; या तुमच्या कालबोटेयाचे कवडे . हें तुमचें चोरी मां तुम्हांसी दे ' - उच ७७ . म्हण काळबोटा परी खोटा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP