-
ना. भाग , योगदान , सहभाग ;
-
ना. मदत , सहाय्य , वर्गणी ;
-
ना. हिस्सा , हिस्सेरशी ,
-
ना. भर . [ Contribution ला अंशदान हा शासकीय प्रतिशब्द . योगदान हा हिंदीतून प्रचारांत येणारा शब्द . कला . विचार इत्यादी क्षेत्रात जी भर घातली जाते त्याला प्रतिष्ठित असा हा शब्द . अनेकांच्या सहाय्याने एखादे कार्य करण्यात येते . तेव्हा मदत , सहाय्य हे शब्द वापरले जातात आणि हे सहाय्य पैशाच्या रूपांत असते , तेव्हा वर्गणी शब्द वापरतात . गणपतीची वर्गणी , सहलीसाठी वर्गणी , इत्यादी बाबीही अंशदान स्वरूपाच्या असतात . ]
Site Search
Input language: