Dictionaries | References

कामविणें

   
Script: Devanagari

कामविणें

 क्रि.  कमाविणें उपयोगांत आणणें ; कामांत आणणें . ' जे सर्व दोषांचा वसौटा । तपचि कामऊनि सुभटा । ' ज्ञा १८ . ७५२ . तै देवोचि नुसधा कामविजे । = अमृ ९ . ३९ . २ निर्माण करणें ; संपादणें ; कुशलतेनें तयार करणें . ' पांचही करणें ; सहेतुकें । कामवीजती गा अनेकें । ' - ज्ञा . १८ . ४३१ . उथाळीं कामविलीं कुसर । हिरकणिया । ' - कालिका २७ . ३१ . ( सं . कृ - कर्म )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP