Dictionaries | References

कानटें

   
Script: Devanagari

कानटें     

 न. ( कों .) १ फुसशाच्या जातीचें एक विषारी जनावर ; लहान साप . ' विंचु सर्प दंश करिती । कानटे फुसीं । ' - दा / १ . १० . ५५ . २ ( गो .) कानटा , कणट , काणीट पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP