Dictionaries | References

काटवट

   
Script: Devanagari

काटवट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भाकरीचे पीठ मळण्याची कान असलेली लाकडी परात   Ex. सीमाने काटवटीत पीठ मळले.
SYNONYM:
काथवट काथोट

काटवट     

 स्त्री. १ भाकरीचें पीठ मळण्याची लांकडी , कान असलेली परात ; काथोट . २ ( बिडकाम ) चरकाची खालची बैठक ; बुड . ( सं . काष्ठ + वृत्त )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP