Dictionaries | References

काजांग

   
Script: Devanagari
See also:  कजांख

काजांग     

वि.  १ क्रूर दुष्ट ; राक्षसी ; रानटी . ( रशियन सैन्यांतील कोसॅक नांवाचें शुर व धाडसी घोडेस्वार , यावरून ). २ भांडखोर ; तंटेखोर ; खाष्ट ; हट्टी ( तु . कझाक् = लुटारू , चोर , पुंड ; रशि . कोस्सॅक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP