Dictionaries | References

कांगारु

   
Script: Devanagari

कांगारु

  न. ऑस्ट्रेलियांतील एक जनावर ; याला लांब शेपूट असतें . व याचे मागील पाय पुढील पायांपेक्षा मोठे असतात . मादीच्या पोटाला एक पिशवी असते व तींत ती आपली पिलें ठेवते . ( इं )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP