Dictionaries | References

कवठेल

   
Script: Devanagari

कवठेल     

 न. कडू कवठाचें तेल . हें तेल कवठें काढून ठेवून तीं पंधरा दिवसांनी पिकल्यावर फोडून बिया राखेंत कालवून रास करून ठेवून चार - सहा दिवसांनी काढतात . ( कवठ + तेल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP