Dictionaries | References

कलिया

   
Script: Devanagari

कलिया

  पु. मांसाचें खाण्याचें पदार्थ . - गृशि २ . ९ . धनें , जिरें , शहाजिरें , मिरें दालचिनी , लवंगा , वेलची इ० वस्तुंचा मसाला वाटून मांसाला लावतात व तें रसेदार बनवितात त्याला कलिया , कोरमा , दोप्याचा किंवा सालन अशी नावें आहेत . - गृ २ . ५१ . ( अर . कलिया )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP