Dictionaries | References क कलबूद Script: Devanagari See also: कलबूत , कलभूत , कलभूद Meaning Related Words कलबूद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; the skeleton of a beast. 2 fig. A thickset or short and sturdy horse or man: also a solid and substantial trinket, vessel, or other article. कलबूद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कलबूत कलबूद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ सांगडा ; ठोकळा किंवा चौकट ( ज्यावर कोणतीहि वस्तु तयार करतात अशी ); मुलाची पगडी तयार करावयाचा ठोकळा ; जोड्याचा लाकडी संचा ;०ठोकणें ( चांभारी धंदा ). जोड्यांत लांकडी सांचा घालणें . २ ( गंवडी काम ) कमानीखाली दगडमातीच्या आधारा करितां ठेवावयाची लाकडांची वाटोळी मांडणी . ' सर्व कमाणी कलबु दावर बांधाव्या .' मॅरट १८ . ' रायवळ लाकडांची कलबुदें तयार करवुन - मॅरट १८ . छत्रीचा करंडा , पशुचा सांगडा . २ ठेंगणा पण मजबुत मनुष्य , घोडा ; भरींव व मजबुत नग , भांडे , पदार्थ . ३ कातड्यांत पेंढा किंवा भुसा भरुन ठेवलेली जनावर इत्यादिकांची आकृति . ' वाघाचा कलभूत द्से वाघा ऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं । ' - तुगा २८६१ . ( फा . कालबुद = आकृति ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP