Dictionaries | References क करली Script: Devanagari See also: करलॅ Meaning Related Words करली A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 karalī f A white kind of fish covered with prickles or barbs. 2 C A water-scuttle or baler. See करलें. 3 A kind of grass. करली महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कों .) पांढर्या रंगाचा मासा ; यांच्या अंगावर काटे असतात . लांबी सुमार दीड हात असते .स्त्रीन . ( कु . कों ) पाणी उपसण्याचें लांकडी साधन . बागेंत नारळी , केळी , पोकळी यांना पाणी शिंपण्यासाठी याचा उपयोग करतात . हें पन्हळासारखें असून कमानदार असतें . यास हातकरलें म्हणतात . पायकरल्याचीं दोन्हीं तोंडें रुंद असतात . याची एक बाजु हातांत धरून दुसरी बाजू पाण्यांत टेकवून मधील भागास गुडघ्यानें धक्का देऊन पाणी उडवितात . ' करल्यान पाणी उसाप . ( तुल० हिं . करवार = विहिरींतून पाणी उपासण्याचें साधन ) स्त्री. एक प्रकारचें गवत .वि. ( कुलाबा ) आखुड . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP