Dictionaries | References

कमरी

   
Script: Devanagari

कमरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : कमली

कमरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   strained or weakened in the loins.

कमरी

 वि.  कमर दुखावलेला ; कमरेस ताण बसलेला ; कमरमोडका ; अशक्त . - स्त्री . घोड्याचा एक रोग . घोडा . वरून पडला किंवा पाय घसरून पडल्यानें किंवा उंच जागेवरुन पडल्यानें अथवा हवेमुळें त्याची कंबर तुटते म्हणजे लब खाते व मानेच्या शिरा तुटतात व त्यास जमिनीवरून उठतां येत नाहीं . इ . लक्षणें होतात . - अश्वप २ . १०९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP