Dictionaries | References

कमतावा

   
Script: Devanagari

कमतावा     

 पु. बट्टा ; कसर . ( इं ) एक्सचेंज डिफरन्स . हुंडणावळ .' रुपयांची किंमत वाढल्यास शेतकर्‍यांच्या सार्‍यांच्या रुपयांची संख्या त्या प्रमाणानें कमी करुन त्यास कमताव्याचा फायदा द्यावयास नको होता काय ? - टि २ . ४०२ . ( फा . कम् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP