Dictionaries | References

कन्हारणें

   
Script: Devanagari

कन्हारणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

कन्हारणें

 उ.क्रि.  लचकणें ; अवघडणें ( अंग , शरीरावयव ). २ तिडीक निघणें ; शिणका येणें ; कांटा येणें ( दुखणें , आल्यानें दाताखालीं खडा सांपडून किंवा शरीरावर ताण पडून वगैरे ). ३ दुखाविणें ; कष्टविणें ; त्रास देणें ; जर्जर करणें ( दाबामुळें , संकोचल्यामुळे अंग अवयव ) ' फुलोचेनि भारें ए मृणाळेचे आंगु कन्हारें - शिशु ६८८ . ( सं . कण् = शब्द करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP