Dictionaries | References

कनकावळा

   
Script: Devanagari

कनकावळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sort of paper kite. 2 A squib.

कनकावळा     

 पु. १ ( कावळ्यासारखा किंवा पक्ष्यांसारखा उडणारा ) पंतगाचा , वावडीचा एक प्रकार . ( हिं . कन - कौवा = पंतगाचा एक प्रकार ; हिं . कन्ना = जेथें दोरा बांधतात तो पंतगाचा भाग + कावळा ). २ कागदाच्या नळकांडींत दारू भरून केलेला . दारूचा बाण . ३ लगोर्‍याच्या उतंरंडीवरील शेवटची कोंचदार लगोरी .
 पु. शेतांतील बुजगावणें ; बुजकणें पहा . - आनंद , नोंव्हेंबर १९४१ . १४० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP