Dictionaries | References

कदर्थविणें

   
Script: Devanagari

कदर्थविणें

   प्रयोजक क्रि . १ कष्टविणे ; त्रासविणें ' जो कदर्थवी निजप्राण । कद्रर्यू पूर्ण त्या नांव । ' एभा २३ . १०५ . २ नाहींसा करणें . ' आतां कदर्थवित व्याधीबळी करण्याचिया आधीं । ' - ज्ञा १६ . १४१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP