Dictionaries | References क कताबत Script: Devanagari See also: कतबा , कताबती , कदबा Meaning Related Words कताबत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ करारपत्र ; पंचायतीपुढें दिलेली कैफीयत , लेख ; आमचें म्हणणें खोटें ठरल्यास आम्हीं अपराधी होऊं असें वादी - प्रतिवादी या जबानींत प्रतिज्ञापूर्वक लिहून देतात . २ ऋणपत्र ; कर्जरोखा . ३ लेख ; करारनामा ; कबुलायत . ' तुमच्या चाकारापासुन कतबे घेतले आहेत की तुम्हांकडे चाकरीस जाऊं नये ; त्यास ते कतबे तुमचे तुम्हांस देऊं . ' - रा ८ . १७८ . ( अर . किताब , किताबत ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP