Dictionaries | References

कतरण

   
Script: Devanagari

कतरण     

 स्त्री. १ कातरलेले तुकडे ; कात्रण ; सडका भाग कापून काढलेले विड्यांच्या पानांचे तुकडे . २ पुस्तकबांधणींत कडा कापून टाकतांना निघालेला कागदाचा चुरा . ( सं . कृत् , कर्त्तित ; प्रा . कत्तरिअ ; बं कतरण ; हिं . कतरन् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP