Dictionaries | References क कणगरे Script: Devanagari See also: कणगर Meaning Related Words कणगरे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ बटाट्यासारख्या एका कंदाचा वेल . ( स्त्रीपु .) २ मुळ ; कंद ( न .) यास गोवेंबटाटा म्हणतात . हा कंद शिजवून असेंहि नांव आहे . हा रताळ्यापेक्षां जाड असतो . उपासास खातात . याचा वेल मोठा वाढत नाहीं . पानें वाटोळीं व बारीक असतात . यास जमिनींत बटाट्यायेवढें लांबट कंद लागतात . ३ ( पुस्त्री .) एक झाड ; कुडका काकणा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP