Dictionaries | References

कडबाड

   
Script: Devanagari

कडबाड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कडबा, कडबा

कडबाड     

 न. धान्याचें ताट ; कडबा . हिरवीं कडबाडें । तेंचि तोडीतु आलें चहुंकडे । ' - शिशु ९६५ .
 न. १ ( महानु .) कडबा ; ज्वारीचा धांडा . २ ( ल .) देह ; शरीर . ' देशाचा शेवटी कडबाड पाडावें ; ' देशाचा शेवटी झाडातळीं मुळा घालावी ' - प्रेमय .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP