-
अद mfn. mfn. chiefly
ifc. , eating.
-
a Half. (In compounds.)
-
वि. अर्धा ; निमा ; शब्दांना हा उपसर्ग म्हणून लागतो . असें :- अदकोस ; अदखंडी ; अदगज ; अदघडी ; अदतोळा ; अदधडी ; अदपाव ; अदमण ; अदशेर ; इ० [ सं . अर्ध ; गु . अद - ध ; पं . हिं . अद , आद ; कों . अद ]
-
ada From अर्थ S Half, and much used as a prefix to common Prákrit words; as अदगज, अदमण, अदकोस, अदखंडी, अदशेर, अदतोळा &c. Half a guz, maund, kos &c.
Site Search
Input language: