-
Strong-smelling--as goats, tigers, cats.
-
a Strong-smelling-as goats, tigers, cats.
-
वि. १ ज्याच्या अंगास दूध , दहीं , ताक , लोणी इ० कांचा कुजट व उग्रस वास येतो असा ( बकरा , मांजर , वाघ इ० ). तुझिये अंगीं घुरट घाणी । बहु खासी दूध तूप लोणी । - तुगा १२९ . २ घामट ; घाणेरडी . घाणेरी घुरटी तुला तरि कसी ते मानली नाकळे । - निमा १ . ६६ . घुरटे घाणेरे वोंगळ गोवळी । - ब ५२९ . [ उग्रट वर्णविपर्यास ] - टाण - स्त्री . ( बकरा , मांजर इ० जनावराच्या अंगाची येणारी ) उग्रट , कुजट घाण ; घुरष्टाण . [ घुरटा + घाण ]
Site Search
Input language: